Site icon साप्ताहिक एकच ध्येय

पाकिस्तानने केले शस्त्रसंधीचं उल्लंघन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पाकिस्ताननं पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन करत काल जम्मू-कश्मीरमधल्या पुछं जिल्ह्यातल्या देगवार क्षेत्रात नियंत्रण रेषेजवळ गोळीबार आणि तोफांचा मारा केला.

पाकिस्ताननं काल संध्याकाळी साडे सहाच्या सुमाराला नागरिक वस्त्यांवर तसंच भारतीय सैन्य दलाच्या चौक्यांवर गोळीबार केला, असं लष्करी अधिकाऱ्यांनी सांगितलं. भारतानंही या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिलं.

Exit mobile version