Site icon साप्ताहिक एकच ध्येय

वर्ल्ड गेम्स ‍अँँरथलीट ऑफ द इअर पुरस्कार मिळवणारी राणी रामपाल ठरली पहिली महिला हॉकीपटू

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वर्ल्ड गेम्स ‍अथलीट ऑफ द इअर हा पुरस्कार मिळवणारी भारतीय हॉकी संघाची कर्णधार राणी रामपाल ही पहिली महिला हॉकी खेळाडू ठरली आहे.

२० दिवसांच्या मतदानानंतर जागतिक क्रीडा परीषदेनं काल ही घोषणा केली.राणीला १ लाख ९९ हजार ४७७ मतं मिळाली. गेल्या वर्षी भारतीय महिला हॉकी संघानं जागतिक हॉकी स्पर्धा जिंकली होती, त्यात राणी सर्वोत्कृष्ठ खेळाडू ठरली होता.

Exit mobile version