Site icon साप्ताहिक एकच ध्येय

निर्भया बलात्कार अणि हत्येप्रकरणी पुढला आदेश येईपर्यंत दिल्ली न्यायालयानं दोषींची फाशी पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : निर्भया बलात्कार अणि हत्येप्रकरणी पुढला आदेश येईपर्यंत दिल्ली न्यायालयानं दोषींची फाशी पुढं ढकलली आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश धर्मेंद राणा यांनी आज हा निर्णय दिला. दरम्यान, याप्रकरणातल्या एका दोषीनं केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयानं आज सकाळी फेटाळली.

अल्पवयीन असल्याचा दावा दाषीनं केला होता. दिल्लीतल्या न्यायालयानं 17 जानेवारीला या प्रकरणातल्या चार दोषींना एक फेब्रुवारी रोजी फाशीचा आदेश सुनावला होता.

Exit mobile version