Site icon साप्ताहिक एकच ध्येय

ऑस्ट्रेलिअन खुल्या टेनिस स्पर्धेत महिला एकेरीच्या विजेतेपदासाठी मुगुरुझा आणि सोफिया यांच्यात लढत

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ऑस्ट्रेलिअन खुल्या टेनिस स्पर्धेत मेलबर्न इथं महिला एकेरीचा अंतिम सामना होणार आहे. महिला एकेरीच्या विजेतेपदासाठी स्पेनची गार्बीन्या मुगुरुझा आणि अमेरिकेची सोफिया केनीन यांच्यात लढत होईल.

पुरुष एकेरीचा अंतिम सामना उद्या होणार आहे. पुरुष एकेरीच्या विजेतेपदासाठी सर्बियाचा नोव्हाक जोकोवीच आणि ऑस्ट्रियाचा डॉमिनिक थिम यांच्यात लढत होणार आहे.

 

Exit mobile version