Site icon साप्ताहिक एकच ध्येय

मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात १३७ अंकांची वाढ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मुंबई शेअर बाजारात आज दिवसअखेर निर्देशांकात १३७ अंकांची वाढ झाली, आणि तो ३९ हजार ८७२ अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीतही ४६ अंकांची वाढ झाली, आणि तो ११ हजार ७०८ अंकांवर बंद झाला. कारखानदारी क्षेत्रात जानेवारी महिन्यात वाढ झाल्याच्या आढाव्यानंतर आज दुपारपासून बाजारात सकारात्मक कल राहिला.
चलन बाजारात आज रुपया १७ पैशांनी घसरला. विनिमय दर प्रतिडॉलर ७१ रुपये ४९ पैसे राहिला.
Exit mobile version