Site icon साप्ताहिक एकच ध्येय

प्रधानमंत्री मातृवंदना योजनेत मध्यप्रदेश प्रथम क्रमांकावर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री मातृवंदना योजनेच्या अंमलबजावणासाठी असलेला प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मध्यप्रदेशने पटकावला आहे. नवी दिल्लीत होणाऱ्या कार्यक्रमात, केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्री स्मृती इराणी, मध्यप्रदेशला हा पुरस्कार प्रदान करतील.

या योजनेच्या अंमलबजावणीसाठीअसलेला जिल्हा स्तरीय प्रथम क्रमांकाचा पुरस्कारही मध्यप्रदेशातल्या इंदूर जिल्ह्यानं पटकावला आहे.

Exit mobile version