Site icon साप्ताहिक एकच ध्येय

प्रधानमंत्री करणार डिफेन्स एक्स्पो २०२० चे उद्घाटन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लखनऊमध्ये येत्या ५ ते ९ फेब्रुवारी दरम्यान आयोजित केलेल्या अकराव्या डिफेन्स एक्स्पो २०२० या संरक्षणविषयक प्रदर्शनासाठीची जय्यत तयारी सुरु आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या प्रदर्शनाचं उद्घाटन होणार आहे.

या प्रदर्शनात अंतराळ विज्ञान, संरक्षण, आणि सुरक्षा क्षेत्रातली उत्पादनं तसंच उद्योजक आणि कंपन्यांचा सहभाग असेल.

Exit mobile version