Site icon साप्ताहिक एकच ध्येय

राज्यपालांनी घेतले करवीर निवासिनीचे दर्शन

कोल्हापूर  : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज करवीर निवासिनी अंबाबाई-महालक्ष्मीचे दर्शन घेतले. यावेळी पालकमंत्री सतेज पाटील, जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, सचिव विजय पवार, उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर, तहसिलदार शीतल मुळे-भामरे उपस्थित होते.

समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी राज्यपालांचा सत्कार केला.

Exit mobile version