Site icon साप्ताहिक एकच ध्येय

लखनऊ इथे संरक्षण विषयक प्रदर्शन संपन्न

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लखनऊ इथे आयोजित केलेल्या संरक्षण विषयक प्रदर्शनाचा आज समारोप झाला. संरक्षणमंत्री राजनाथ सिंग समारोप समारंभाचे अध्यक्ष होते. मात्र जनतेसाठी हे प्रदर्शन उद्या दुपारपर्यंत खुले राहणार आहे.

या प्रदर्शनात विक्रमी संख्येने कंपन्या सहभागी झाल्या होत्या. भारतीय कंपन्यांची भागीदारी उल्लेखनीय होती.

Exit mobile version