Site icon साप्ताहिक एकच ध्येय

संत रोहिदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्र्याकडून अभिवादन

मुंबई : संत रोहिदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सह्याद्री अतिथीगृह येथे त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी खासदार अनिल देसाई, सामान्य प्रशासन विभागाच्या सचिव श्रीमती अंशु सिन्हा, उपसचिव ज.जी.वळवी,कक्ष अधिकारी ल.ना.सदाफुले उपस्थित होते.

Exit mobile version