नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भाजपा खासदारांनी आज संसदेच्या दोन्ही सदनात उपस्थित रहावे, असा पक्षादेश भाजपाने काढला आहे. केंद्रीय अर्थसंकल्प २०२०-२१ वर झालेल्या चर्चेला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन आज लोकसभेत तसेच राज्यसभेत उत्तर देतील.
लोकसभेत काल रात्री उशिरापर्यंत अर्थसंकल्पावर चर्चा सुरू होती. या चर्चेत खासदारांनी त्यांची मते मांडली.