Site icon साप्ताहिक एकच ध्येय

ब्रिटनचे अर्थमंत्री नवे म्हणून ऋषी सौनक यांची नियुक्ती

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ब्रिटनचे अर्थमंत्री म्हणून भारतीय वंशाचे खासदार ऋषी सुनाक यांची नियुक्ती झाली आहे.

सुनाक हे इन्फोसीसचे सहसंस्थापक रामराव नारायणमूर्ती यांचे जावई आहेत. सुनाक हे पाकिस्तानच्या साजीद जावीद यांची जागा घेतील.

भारतीय वंशाचे आणखी एक खासदार अलोक शर्मा यांची ब्रिटनच्या मंत्रिमंडळात उद्योग सचिव म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.

या दोघांच्या नियुक्तीमुळे ब्रिटनचे प्रधानमंत्री बोरीस जॉन्सन यांच्या मंत्रिमंडळात समावेश झालेल्या भारतीय वंशाच्या खासदारांची संख्या तीन झाली आहे.

Exit mobile version