Site icon साप्ताहिक एकच ध्येय

महाराष्ट्र होमिओपॅथी परिषदेच्या अध्यक्षपदी डॉ. नितीन बबनराव गावडे

मुंबई : महाराष्ट्र होमिओपॅथी परिषदेच्या काल झालेल्या निवडणुकीत अध्यक्षपदी डॉ. नितीन बबनराव गावडे यांची बिनविरोध निवड झाली.

बैठकीच्या अध्यक्षस्थानी पीठासन अधिकारी म्हणून राज्याचे होमिओपॅथी उपसंचालक तथा रा.आ. पोदारआयुर्वेद महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. गोविंद खटी होते.

Exit mobile version