नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथील एका जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी रात्री एक वाजता धाड टाकली. सपोनि ओमकांत चिंचोलकर व पिएसआय गेवारे, महेश बंडे, रुपेश धाबे, चालक घुगे, आरसिपि यांचया पथकाचि कारवाही केली आहे.
या कारवाईत ३० जुगारी आरोपि,२२ मोबाइल,६ मोटार सायकल व नागदि रकम १,७८,४०० रुपये असा एकुन ६,८३,६६० मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.