Site icon साप्ताहिक एकच ध्येय

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते ‘अणुविज्ञानातील झंझावात; डॉ.अनिल काकोडकर’ पुस्तकाचे प्रकाशन

मुंबई : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते डॉ. मंजूषा कुलकर्णी लिखित ‘अणुविज्ञानातील झंझावात; डॉ.अनिल काकोडकर’ पुस्तकाचे प्रकाशन राजभवनात करण्यात आले.

यावेळी राज्य माहिती आयुक्त सुमित मलिक, डॉ.अनिल काकोडकर, पुस्तकाच्या लेखिका डॉ.मंजुषा कुलकर्णी आदी उपस्थित होते.

Exit mobile version