Site icon साप्ताहिक एकच ध्येय

रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाच्या अध्यक्षपदी महंत नृत्यगोपालदास

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाच्या अध्यक्षपदी महंत नृत्यगोपालदास यांची नियुक्ती झाली आहे. दिल्लीत झालेल्या न्यासाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

बैठकीमध्ये विश्व् हिंदू परिषदेचे नेते चंपत राय यांच्यावर विश्वस्त सरचिटणीस पदाची तर पुण्यातील स्वामी गोविंदा देव गिरीजी यांना कोषाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. इमारत बांधकाम समितीच्या अध्यक्षपदी वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी नृपेंद्र मिश्रा यांची नियुक्ती झाली आहे.

Exit mobile version