Site icon साप्ताहिक एकच ध्येय

घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमती महिनाभरात कमी होणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरची वाढलेली किंमत येत्या महिन्यात कमी होण्याची शक्यता असल्याचं केंद्रीय पेट्रोलियम आणि नैर्सगिक वायू मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितलं.

आज झारखंड मध्ये रायपूर इथल्या विमानतळावर ते वार्ताहरांशी बोलत होते. जागतिक बाजारातल्या घडामोडींमुळे गॅस सिलेंडरच्या किंमतीत वाढ झाली असली, तरी सरकारनं सबसिडी देखील वाढवली आहे, त्यामुळे वाढलेल्या किंमतीचा झळ जनतेला लागणार नाही, असंही ते म्हणाले.

Exit mobile version