नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दक्षिण कोरियात कोविड-१९ या आजाराची लागण झालेले १४२ नवे रुग्ण आढळले असल्याची माहिती दक्षिण कोरियाच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली आहे.
कोरोना बाधित एका रुग्णाचा मृत्यू झाल्याचंही कोरियाच्या आरोग्य विभागानं स्पष्ट केलं आहे.