Site icon साप्ताहिक एकच ध्येय

इराकमधे कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण आढळला

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इराकमधे कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण आढळला आहे. इराकमधल्या दक्षिण नझाफ या शहरात तो राहतो कोरोनाचा पहिला रुग्ण निश्चितच झाल्यानं नजाफमधल्या धार्मिक कार्यक्रमासाठी जाणा-या विद्यार्थ्यांना रोखण्यात आलं आहे.

Exit mobile version