Site icon साप्ताहिक एकच ध्येय

आज राष्ट्रीय युद्धस्मारकाचा पहिला वर्धापनदिन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय युद्ध स्मारकाचा आज पहिला वर्धापनदिन आहे. देश रक्षणासाठी आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या शूर जवानांच्या स्मृती प्रित्यर्थ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी हे स्मारक राष्ट्राला समर्पित केलं.

संरक्षण दल प्रमुख जनरल बिपीन राऊत आणि तिन्ही संरक्षण दलाचे प्रमुख या स्मारकाला आदरांजली अर्पित करतील.

Exit mobile version