Site icon साप्ताहिक एकच ध्येय

म्यानमारचे राष्ट्रपती भारताच्या दौर्‍यावर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : म्यानमारचे राष्ट्रपती यु व्हिन माईट आज भारताच्या ४ दिवसांच्या दौर्‍यासाठी नवी दिल्लीला पोहचत आहेत. त्यांच्यासोबत म्यानमारच्या प्रथम महिला दाव चोचो ही येणार आहेत.

ते आज संध्याकाळी दिल्लीत अक्षरधाम मंदिर बघायला जाणार आहेत. राष्ट्रपती भवनात उद्या त्यांचं पारंपरिक पद्धतीनं स्वागत करण्यात येईल.

Exit mobile version