Site icon साप्ताहिक एकच ध्येय

विद्यार्थ्यांच्या परीक्षा केंद्रांची माहिती देणारं अँप सुरु

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : CBSE अर्थात, केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी परीक्षा केंद्रांची माहिती देणारं एक अँप सुरु केला आहे. या अँपचं नाव CBSE ECL असं आहे.

CBSE च्या परीक्षा आधीच सुरु झाल्या आहेत. मात्र मुख्य विषयांच्या परीक्षा आजपासून सुरु होत आहेत. या अँपमुळे विद्यार्थ्यांना त्यांची परीक्षा केंद्रं शोधणं सोपं जाईल.

Exit mobile version