Site icon साप्ताहिक एकच ध्येय

हवाई हल्ल्यात 33 तुर्की सैनिक ठार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सिरियाच्या इद्लिब प्रातांत हिंसाचार उसळल्यानंतर सिरिया सरकारच्या सुरक्षादलांनी केलेल्या हवाई हल्ल्यात किमान ३३ तुर्की सैनिक ठार झाले आहेत.

सिरियाच्या लष्करानं गेल्या काही आठवड्यांमधे केलेल्या हल्ल्यात एकाच दिवशी झालेला हा सर्वात मोठा संहार आहे.

इद्लिब मधला हा संघर्ष अतिशय गंभीर मानवी संकटाला आमंत्रण देणारा आहे असा इशारा संयुक्त् राष्ट्रांनी २०११ मधे हे नागरी युद्ध सुरु झाल्यापासून वारंवार दिला आहे.

Exit mobile version