Site icon साप्ताहिक एकच ध्येय

कोरोनाग्रस्त वूहान प्रांतातून परतलेल्या 112 जणांचे वैद्यकीय चाचणीचे निकाल नाकरात्मक आले आहेत.

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चीनमधल्या कोरोनाग्रस्त वूहान प्रांतातून परतलेल्या 112 जणांचे वैद्यकीय चाचणीचे निकाल नाकरात्मक आले आहेत. या सर्वांना दिल्लीतल्या भारत-तिबेट सीमा पोलिसांच्या छावणीत विशेष निगराणीखाली ठेवण्यात आलं होतं. यामधे 36 परदेशी नागरिकांचाही समावेश आहे. या 112 जणांना त्यांच्या दुस-या वैद्यकीय चाचणीचे निकाल नकारात्मक आल्यावर घरी पाठवलं जाईल.

Exit mobile version