Site icon साप्ताहिक एकच ध्येय

खेलो इंडिया स्पर्धेत १०० मीटर शर्यतीत दुती चंदनं पटकावलं सुवर्णपदक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ओदिशात भुवनेश्वर इथं सुरू असलेल्या आंतरविद्यापीठ स्तरावरच्या खेलो इंडिया स्पर्धेत कलिंगा औद्योगिक तंत्रज्ञान संस्थेचं प्रतिनिधित्व करत असलेली भारताची वेगवान धावपटू दुती चंद हीनं १०० मीटर शर्यतीत सुवर्णपदक पटकावलं.

तिनं ११ पूर्णांक ४९ शतांश सेकंदात हे अंतर पार केलं. तर पुरुषांच्या पाच हजार मीटर धावण्याच्या स्पर्धेत मंगळूरु विद्यापीठाच्या नरेंद्र प्रतापसिंह यांनं सुवर्णपदक पटकाविलं.

Exit mobile version