Site icon साप्ताहिक एकच ध्येय

बँकाचं विलीनिकरण करण्यास केंद्रीय मंत्रीमंडळाची मंजूरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सार्वजनिक क्षेत्रातल्या दहा बँकाचं विलीनिकरण करुन त्यांची संख्या चार करायला केंद्रीय मंत्रीमंडळानं आज मंजूरी दिली. यानुसार ओरिएंटल बँक आणि युनायटेड बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनेल बँकेत विलीन होतील.

तर इंडियन बँक ही अलाहाबाद बँकमध्ये, आंध्र आणि कॉर्पोरेशन बँक, युनियन बँक मध्ये आणि सिंडीकेट बँक कॅनरा बँकेत विलीन होतील.

Exit mobile version