नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इटलीत कोरोना विषाणूमुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या ७९ वर गेली आहे तसंच दोन हजार ५०० पेक्षा जास्त जणांना या विषाणूची लागण झाली आहे.
परवापासून २७ जणांचा या विषाणूमुळे मृत्यू झाला आहे. इटलीच्या लोंबार्डी या मिलान इथल्या भागात जास्त रुग्ण आढळले आहेत.