श्याम बेनेगल निर्मित आणि दिग्दर्शित बंगबंधू शेख मुजीबूर रहमान यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाच्य सहनिर्मितीचे काम दोन्ही देशांच्या सरकारने केले होते. ज्याला दोन्ही देशांमध्ये चांगला प्रतिसाद मिळाला.

सरकारने प्रसार भारतीच्या प्रस्तावालाही मंजुरी दिली असून हा प्रस्ताव दक्षिण कोरिया सरकारच्या 24X7 इंग्रजी वाहिनी केबीएस वर्ल्ड दोन्ही देशांमध्ये उपलब्ध व्हावे यासाठी मांडला गेला होता.