नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वायव्य सिरियातल्या इडलिब प्रदेशात रशियाच्या हवाई दलानं केलेल्या हल्ल्यात एका लहान मुलासह 15 नागरिक ठार झाले. इडलिब पगण्यातलया मारित मिसरिन शहराबाहेर जमलेल्या सिरियाच्या विस्थापित नागरिकांवर मध्यरात्रीनंतर हा हल्ला करण्यात आला, अशी माहिती मानवी हक्कासाठी काम करणा-या संस्थेनं दिली. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे, असं या संस्थेनं म्हटलं आहे.
रशियाच्या हवाई दलानं केलेल्या हल्ल्यात एका लहान मुलासह 15 नागरिक ठार झाले.
