नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सर्व राज्यानी सामूहिक कार्यक्रम टाळावे असे केंद्र सरकारने म्हटले आहे.
अशा प्रकारचे सामूहिक कार्यक्रम जर आयोजित केले असतील तर आयोजकांना योग्य ती खबरदारी घेण्यासाठी राज्य सरकराने मार्गदर्शन करावे असे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.