नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दरम्यान येस बँकेचे संस्थापक राणा कपूर यांच्या मुंबईतल्या घरावर काल सक्त वसुली संचालनालयाने छापा टाकला. मनी लाँडरिंग प्रकरणी त्यांची चौकशी करण्यात आली तसंच पुरावे गोळा करण्यात आले.
येस बँकेच्या संस्थापकाच्या मुंबईतल्या घरावर सक्तवसुली संचालनालयाचा छापा
