Site icon साप्ताहिक एकच ध्येय

अमेरिकेत कोरोनाचा धोका कमी- अमेरिकेचे अध्यक्ष ट्रप

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना संसर्गाचा धोका अमेरिकेत कमी असल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रप यांनी म्हटलं आहे. आतापर्यंत अमेरिकेत कोरोनाचे २९९ रुग्ण आढळले असून १४ रुग्णांचा मृत्यू  झाला असल्याची माहिती जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठानं दिली आहे.

जगभरात कोविड १९ चे १० हजार १८८ रुग्ण आढळले असून या आजाराने आतापर्यंत ३ हजार ४६० बळी घेतले आहेत, मात्र चीन आणि इतर देशांच्या तुलनेत अमेरिकेमधे या आजाराचा प्रसार नियंत्रणात असल्याचं ट्रंप यांनी म्हटलं आहे.

Exit mobile version