Site icon साप्ताहिक एकच ध्येय

ऑल इंग्लंड अजिंक्यपद स्पर्धेला उद्यापासून सुरूवात

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इंग्लंडमधे बर्मिंगहॅम इथं सुरू होणाऱ्या ऑल इंग्लंड अजिंक्यपद स्पर्धेला उद्यापासून सुरूवात होत आहे. या स्पर्धेत भारताच्या आव्हानाची सुरूवात पी व्ही सिंधु करणार आहे. माजी रौप्यपदक विजेते सायना नेहवाल आणि किदंबी श्रीकांत अधिक गुणांनी सामना जिंकण्याचा प्रयत्न करुन सर्वोच्च १६ खेळाडूंच्या क्रमवारीत स्थान मिळवण्याचा प्रयत्न करतील.

भारताच्या बी. साईप्रणितची पहिली लढत चीनच्या झाओ जुन पेंगशी होणार आहे. राष्ट्रकुल स्पर्धेचा माजी विजेता

Exit mobile version