Site icon साप्ताहिक एकच ध्येय

कोविड-१९ चे प्रकोप झालेल्या आठ देशांमधल्या नागरिकांचे व्हिसा तसंच ई-व्हिसा रद्द

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड-१९ चे प्रकोप झालेल्या आठ देशांमधल्या नागरिकांचे व्हिसा तसंच ई-व्हिसा भारतानं रद्द केले आहेत. फ्रान्स, जर्मनी, स्पेन,चीन, इटली, इराण, दक्षिण कोरिया आणि जपान हे आठ देश आहेत.

या देशांना भेट देणं टाळावं तसंच एकंदरीतच महत्त्वाचं नसल्याचं परदेश प्रवासच टाळावा अशी सूचना आरोग्य मंत्रालयानं केली आहे. जगभरातल्या १०० देशामध्ये या आजाराची लागण झालेल्या व्यक्ती सापडल्या आहेत.

Exit mobile version