Site icon साप्ताहिक एकच ध्येय

भारत आणि दक्षिण अफ्रिका यांचा सामना धरमशाला इथे रंगणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत विरूद्ध दक्षिण अफ्रिका यांच्यातल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना आज हिमाचल प्रदेशातल्या धरमशाला ईथं खेळवला जाणार आहे. हासामना दुपारी दीड वाजता सुरू होईल.

आकाशवाणीवरून या सामन्याचे धावत वर्णन इंग्रजी आणि हिंदीतून प्रसारित केले जाणार आहे. हे वर्णन एफ एम रेनबो वाहिनीवरूनही दुपारी एक वाजल्यापासून ऐकता येणार आहे. या मालिकेतला दूसरा एकदिवसीय सामना लखनऊ इथे १५ तारखेला तर तिसरा व शेवटचा सामना कोलकाता इथे या महिन्याच्या १८ तारखेला होणार आहे.

Exit mobile version