Site icon साप्ताहिक एकच ध्येय

जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना विषाणूला साथीचा रोग म्हणून केले घोषित

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना विषाणूला साथीचा रोग म्हणून घोषित केले आहे. काल जिनिव्हा इथे वार्ताहरांशी बोलताना संघटनेचे प्रमुख टेडरस अधनोम यांनी सांगितले.

येत्या काही दिवसात या विषाणूमुळे रुग्णयांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता त्यांनी बोलून दाखवली. या आधी अश्या पद्धतीने साथीचा रोग पसरण्याचे प्रमाण आपण पाहिले नव्हते, असेही ते म्हणाले.

Exit mobile version