Site icon साप्ताहिक एकच ध्येय

ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्य विषयक तपासण्या आणि उपचार विशेष तज्ञांकडून करुन घेऊ शकतात- केंद्रीय आरोग्यमंत्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वय वर्षे 75 आणि त्यावरील ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्य विषयक तपासण्या आणि उपचार विशेष तज्ञांकडून करुन घेऊ शकतात, असं स्पष्टीकरण केंद्रीय आरोग्यमंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी लोकसभेत आज दिलं.

प्रश्नोत्तराच्या तासात, केंद्रीय जनआरोग्य योजनेत 75 वर्षावरील नागरिकांना CGHS योजनेद्वारे तज्ञ डॉक्टरांकडून सल्ला आणि तपासण्या करण्याची परवानगी आहे का, या प्रश्नावरच्या उत्तरात लिहावं, अशी सूचनाही त्यांनी केली.

Exit mobile version