Site icon साप्ताहिक एकच ध्येय

कोरोनाबाबत समाजमाध्यमावर अफवा पसरवणा-या आणि चुकीची माहिती देणा-यांवर कठोर कारवाई करणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनाबाबत समाजमाध्यमावर अफवा पसरवणा-या आणि चुकीची माहिती देणा-यांविरोधात राज्य पोलिसांचा सायबर सेल कठोर कारवाई करणार आहे. सायबर सेल समाज माध्यमांवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. याची सर्वांनी नोंद घ्यावी, असे सायबर सेलचे महासंचालक हरिष बैजल यांनी आज मुंबईत वार्ताहरांना सांगितले. कोरोना संदर्भातल्या बातम्यांसाठी सर्वांनी अधिकृत संकेतस्थळांचा उपयोग करावा, असे ते म्हणाले.

Exit mobile version