Site icon साप्ताहिक एकच ध्येय

मालदीवमध्ये कोविड-19 आजाराचे १० रुग्ण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मालदीवमध्ये कोविड-19 आजाराचे १० रुग्ण आढळल्यानंतर मालदीवमधे पर्यटन उद्योगावर तात्पुरते निर्बंध आले आहेत. सरकारनं ग्रेटर मेल भागातले सर्व गेस्ट हाऊस आणि बॅटेल्स पर्यटकांसाठी पुढील दोन आठवडे बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तसंच देशातल्या सर्व रिसॉर्टमधे पुढल १४ दिवसांसाठी तात्पुरते प्रतिबंधात्मक उपाय योजण्यात आले आहेत.

Exit mobile version