Site icon साप्ताहिक एकच ध्येय

कमलनाथ यांना उद्या विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याचे आदेश

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मध्यप्रदेशचे राज्यपाल लालजी टंडन यांनी उद्या मुख्यमंत्री कमलनाथ यांना उद्या विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याचा नव्यानं आदेश दिला.

राज्य विधीमंडळाच्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी कमलनाथ सरकार आज बहुमत सिद्ध करणार होते.

मात्र सभापतींनी कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर येत्या 26 मार्चपर्यंत अधिवेशन स्थगित केलं. कमलनाथ सरकार 22 काँग्रेस आमदारांच्या राजीनाम्यामुळे अल्पमतात आले आहे.

Exit mobile version