Site icon साप्ताहिक एकच ध्येय

सार्वत्रिक स्मार्ट कार्ड वाहन परवाना

नवी दिल्ली : रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने 1 मार्च 2019 च्या अधिसूचनेद्वारे वाहन परवान्यांच्या स्वरुपात सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे. संपूर्ण देशासाठी सामायिक स्वरुप आणि वाहन परवान्यांचे आरेखन मंत्रालयाने विहित केले आहे.

एनआयसीने विकसित केलेल्या सारथी SARATHI ॲप्लिकेशन सर्व वाहनचालक परवानाधारकांची माहिती उपलब्ध आहे. राष्ट्रीय नोंदवहीत जवळपास 15 कोटी वाहन परवान्यांची नोंद उपलब्ध आहे.

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी राज्यसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली.

Exit mobile version