नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर फ्रेंच खुली टेनिस स्पर्धा पुढे ढकलण्यात आली आहे.
२४ मे ते ७ जून दरम्यान ही स्पर्धा होणार होती, मात्र आता ती २० सप्टेंबर ते ४ आक्टोंबर दरम्यान होईल.