Site icon साप्ताहिक एकच ध्येय

एअर इंडियाचं विमान दुपारी अडीच वाजता नवी दिल्लीहून रोमला रवाना होणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : एअर इंडियाचं एक विशेष विमान आज दुपारी अडीच वाजता नवी दिल्लीहून रोमला रवाना होईल.

इटलीमध्ये अडकलेल्या भारतीयांना या विमानांना आणलं जाणार अहे.

याआधी, महिन्याच्या सुरुवातीला एअर इंडियानं 83 प्रवाशांना इटलीहून मायदेशात परत आणलं होतं. इटलीमध्ये कोरोनाबाधित मोठ्या संख्येनं आहेत.

Exit mobile version