Site icon साप्ताहिक एकच ध्येय

अफगाणिस्तान आणि मालदीवने सार्क कोरोना आपात्कालीन निधीत १ कोटी २० लाख अमेरिकी डॉलरची मदत देण्याचं दिल आश्वासन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अफगाणिस्तान आणि मालदीवने सार्क कोरोना आपात्कालीन निधीत १ कोटी २० लाख अमेरिकी डॉलरची मदत देण्याचं आश्वासन दिल आहे.

कोविड -१९ आजाराला लढा देण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला दोन्ही देशांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

या सहायता निधीत भारतानं १ कोटी अमेरिकी डॉलरची मदत या आधीच देऊ केली आहे.

Exit mobile version