Site icon साप्ताहिक एकच ध्येय

येस बँक प्रकरणासंबंधित नरेश गोयल सक्तवसूली संचालनालयासमोर हजर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : येस बँक घोटाळा प्रकरणासंबंधित आर्थिक गैरव्यवहाराच्या चौकशीसाठी, जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल आज सक्तवसूली संचालनालयासमोर हजर झाले.

तपास अधिका-यांनी त्यांचा जबाब नोंदवला असल्याचं अधिका-यांनी सांगितलं. जेट एअरवेजनं येस बँकेकडून 550 कोटी रुपयांचं कर्ज घेतलं होतं.

Exit mobile version