नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इटलीत काल एकाच दिवसात कोविड१९ च्या ६२७ रुग्णांचा मृत्यू झाला असून इटलीमध्ये या आजारानं चार हजार ३२ जणांचा बळी घेतला आहे.
सरकारच्या प्रयत्नांनंतरही प्रादुर्भाव वेगाने वाढला असून देशात ४७ हजार २१ जणांना कोविड१९ ची लागण झाली आहे.