Site icon साप्ताहिक एकच ध्येय

मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मेघगर्जना, वीजांचा कडकडाटसह पाऊस पडण्याची शक्यता

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : येत्या दोन दिवसात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मेघगर्जना, वीजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वा-यासह, तर विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि वीजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.

Exit mobile version