Site icon साप्ताहिक एकच ध्येय

संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन संस्थगित

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन संस्थगित करण्यात आलं आहे. दुपारी लोकसभेत कुठल्याही चर्चेशिवाय वित्त विधेयक मंजूर करण्यात आलं. त्यानंतर अधिवेशन संस्थगित करण्यात आलं आहे. तर आजचं नियोजित कामकाज आटोपल्यानंतर राज्यसभेत कामकाज संस्थगित करण्याचा निर्णय राज्यसभेचे अध्यक्ष वेंकय्या नायडू यांनी घेतला आहे.

Exit mobile version