Site icon साप्ताहिक एकच ध्येय

देशांतर्गत विमानसेवा बंद

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणू प्रसाराचा प्रतिबंधात्मक उपायम्हणून उद्यामध्यरात्री पासूनदेशांतर्गत विमानसेवा बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय नागरी विमानवाहतूक मंत्रालयानं एका पत्रकाद्वारे दिली आहे. ही बंदी मालवाहतूक करणा-या विमानांना लागू असणार नाही. परदेश विमानसेवा यापूर्वीच बंद करण्यात आली आहे.

Exit mobile version