Site icon साप्ताहिक एकच ध्येय

डॉक्टर आणि पत्रकार यांना कोणी रोखल्यास कारवाई केली जाईल : माहिती प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनाचासारख्या महामारी विषाणूची आपला जीव धोक्यात घालून जीवाची पर्वा न करणारे डॉक्टर आणि पत्रकार हे समाजाची सेवा करीत आहे. पत्रकारांमुळे देशात काय परिस्थिती आहे ते सामान्य लोकांपर्यंत पोहचवितात, त्यांना कर्तव्यावर जाण्यास कोणी रोखल्यास त्याच्यांवर कारवाई केली जाईल, असे माहिती प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले.

Exit mobile version